Electric Vehicle Toll Refund Rules
Esakal
महाराष्ट्र बातम्या
Electric Vehicle Toll: वाहनचालकांना मोठा दिलासा! भरलेला टोल आता परत मिळणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Electric Vehicle Toll Refund Rules And Process: राज्यभरातील इलेक्ट्रिक वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यभरातील इलेक्ट्रिक वाहनांना आतापर्यंत टोल भरावा लागत होता. मात्र आता इलेक्ट्रिक वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांनी भरलेला आतापर्यंतचा टोल त्यांना परत मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही एक्सप्रेसवेवर टोल न घेण्याच्या देण्यात आल्या आहेत.

