Raigad ZP Election: रायगडमध्ये कोणाचा झेंडा फडकणार? आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी समोर

Raigad ZP Election Winning Candidates List: रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पार पडल्या असून मतमोजणी पार पडत आहे. तथापि, आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी समोर आली आहे.
Raigad ZP Election Winning Candidates List

Raigad ZP Election Winning Candidates List

ESakal

Updated on

तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पार पडल्या आहेत. आज सोमवारी (ता. ९) मतमोजणी पार पडत असून कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ आणि पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ३२९ असे एकूण ५०२ उमेदवार रिंगणात आहेत. यामधील काही उमेदवारांचा निकाल जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाणून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com