Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. गणपती उत्सवाच्या काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज.
Maharashtra Rain update

Maharashtra Rain update

esakal

Updated on

Maharashtra Rainfall Prediction : महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरपर्यंत देशातील बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी फिरतो. यंदाही मान्सून वेळेत परतेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बदलत्या हवामानामुळे मॉन्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com