CM Fadnavis Replies Over Amit Shah Maharashtra Remark
esakal
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राला बहुभाषिक राज्य असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक शब्दांत टीका केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.