Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rajiv Gandhi Birth Anniversary : माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देताना महाराष्ट्राशी त्यांचा असलेला संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Rajiv Gandhi Birth Anniversary
Rajiv Gandhi Birth Anniversaryesakal
Updated on

Rajiv Gandhi stayed at Mumbai Raj Bhavan before his tragic death in 1991 : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मुंबईतील राजभवनाशी असलेला त्यांचा विशेष संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर राजीव गांधी यांचा जन्म १९४४ साली मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाला होता. त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू आणि आई इंदिरा गांधी यांच्यासोबत लहानपणी ते अनेकदा राजभवनात आलेले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com