पवित्र कुरआनच्या आज्ञेप्रमाणे म्हणजेच ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे मुस्लीम बांधव गेले ३० दिवस उपवास करतात. हे उपवास तसे कष्टप्रद असतात.
मित्र हो! आज रमजान ईद (Ramadan Eid). भारतामध्ये २० कोटी मुस्लिम बांधव (Muslim Community) रमजान ईद साजरी करत असतात, त्या वेळी ती ईद सर्वांचीच होऊन जाते. त्यामुळे मी सुरुवातीला हिंदू व मुस्लिम बंधू-भगिनींना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो.