Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Ramdas Athawale statement on Gyanesh Kumar resignation : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून १० ऑक्टोबरला दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी अभिजीत दीपकेंना आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिलाय.
Ramdas Athawale latest statement

Ramdas Athawale latest statement

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) कडून १० ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलन करण्याची तयारी सुरू (Abhijit Deepke Delhi protest October 10) आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी निरर्थक असल्याचे म्हटले आहे. कितीही आंदोलन झाले तरी ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com