आर्यन खानला नशामुक्ती केंद्रात पाठवा, शाहरुखला आठवल्यांचा सल्ला

शाहरुख खानला माझे निवेदन आहे की आर्यन खानने सुधारले पाहिजे.
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSakal
Updated on

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी दररोज नव-नवीन खुलासे होत आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आर्यन खान प्रकरणी उडी घेतली आहे. आठवले म्हणतात, की शाहरुख खानला माझे निवेदन आहे की आर्यन खानने सुधारले पाहिजे. माझा सल्ला आहे, की त्यांना (आर्यन खान) १-२ महिन्यांसाठी नशा मुक्ती केंद्रात (Aryan Khan Drugs Case) पाठवली पाहिजे. यामुळे ते ड्रग्जपासून ते मुक्त होतील.

Ramdas Athavale
विजयवाडात भेसळयुक्त बिर्याणी! 'FSSAI'ने विक्रेत्यांना दिला इशारा

प्रत्येक राजकीय पक्षाचे पुढाकारी या प्रकरणावर आपले मदत मांडताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांकडे शाहरुख खानाच्या मुलाची वकिली दिल्याची टीका केली होती. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश करावा. त्यामुळे अंमल पदार्थांची साखर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Monsoon
Maharashtra Government Decision On Land Acquisition To Ensure Fair Compensation Based On Actual Farmer Possession
solapur district court
boramani murder case
Marathi News Esakal
www.esakal.com