

Dozens of Rats in a Restaurant Kitchen and One Bizarre Excuse; Tukaram Mundhe Shares Viral Incident
ESakal
कल्पना करा की तुम्ही एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये तुमचा आवडता पदार्थ ऑर्डर करण्यासाठी बसला आहात आणि अचानक उंदरांची एक संपूर्ण टोळी तुमच्या टेबलाखालून जाते. एका सामान्य माणसाला याचा राग आला असता, पण जेव्हा महाराष्ट्र एफडीएचे प्रमुख आणि कडक शिस्तीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या टीमने एका रेस्टॉरंटवर छापा टाकला, तेव्हा मॅनेजरची प्रतिक्रिया इतकी अजब होती की ती ऐकून डोकं चक्रावून जाईल.