Ready Reckoner Rates Unchanged : घर, जमीन घेणे महाग होणार नाही; रेडीरेकनर दर ‘जैसे थे’च, राज्य सरकारचा निर्णय

maharashtra government property rates : रेडीरेकनर दर वाढवले नसल्याने घर खरेदीदार आणि बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे मालमत्ता व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
Ready Reckoner Rates Unchanged

Ready Reckoner Rates Unchanged

esakal

Updated on

Maharashtra Ready Reckoner Rates 2026 : राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय आज घेतला. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत उद्या (ता.१) पासून लागू होणारे रेडीरेकनरचे दर गतवर्षाप्रमाणेच दर ‘जैसे थे’च राहणार आहेत. यामुळे बांधकाम क्षेत्राला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com