राज्यातील दिग्गज उमेदवारांमध्ये कोण पुढे, कोण मागे?| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उमेदवार - मतदारसंघ - पक्षसद्यस्थिती

 • देवेंद्र फडणवीस - नागपूर दक्षिण-पश्चिम - भाजप- आघाडी
 • अजित पवार - बारामती - राष्ट्रवादी - 70 हजार मतांनी आघाडीवर
 • आदित्य ठाकरे - वरळी - शिवसेना - 16 हजार मतांनी आघाडीवर
 • चंद्रकांत पाटील - कोथरुड - भाजप 7 हजार मतांनी आघाडीवर
 • रोहित पवार - कर्जत-जामखेड - राष्ट्रवादी - 5 हजार मतांनी आघाडीवर
 • शिवेंद्रसिंहराजे भोसले - सातारा - भाजप - आघाडी
 • हर्षवर्धन पाटील - इंदापूर - भाजप - आघाडी
 • आदिती तटकरे - श्रीवर्धन - राष्ट्रवादी - आघाडी
 • छगन भुजबळ - येवला - राष्ट्रवादी - आघाडी
 • पंकजा मुंडे - परळी - भाजप - पिछाडी
 • एकनाथ शिंदे - कोपरी-पाचपाखाडी - शिवसेना - आघाडी
 • नितेश राणे - भाजप- कणकवली - आघाडी
 • अविनाश जाधव - मनसे - ठाणे शहर - पिछाडी
 • अशोक चव्हाण - भोकर - काँग्रेस - आघाडी
 • पृथ्वीराज चव्हाण - कराड दक्षिण - काँग्रेस - आघाडी
 • रोहिणी खडसे - मुक्ताईनगर - भाजप - पिछाडी
 • ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण - काँग्रेस - आघाडी
 • संदिप देशपांडे - माहिम - मनसे - पिछाडी
 • राम कदम - घाटकोपर पश्चिम - भाजप - आघाडी
 • राजू पाटील - कल्याण ग्रामिण - मनसे - आघाडी
 • जितेंद्र आव्हाड - कळवा-मुंब्रा - राष्ट्रवादी - आघाडी
 • प्रणिती शिंदे - सोलापूर मध्य - काँग्रेस - पिछाडी
 • हर्षवर्धन जाधव - कन्नड - अपक्ष - पिछाडी
 • जयदत्त क्षीरसागर - बीड - भाजप - पिछाडी
 • गिरीष महाजन- जामनेर - भाजप- आघाडी
 • बाळासाहेब थोरात - संगमनेर - काँग्रेस - आघाडी
 • धनंजय मुंडे - परळी - राष्ट्रवादी - आघाडी
 • गोपीचंद पडळकर - बारामती - भाजप - पिछाडी
 • हसन मुश्रीफ - कागल - राष्ट्रवादी - आघाडी
 • अमित देशमुख - लातूर शहर - काँग्रेस - आघाडी
 • आशीष शेलार - वांद्रे पश्चिम - भाजप - आघाडी
 • प्रदीप शर्मा - नालासोपारा - शिवसेना - पिछाडी
 • मुक्ता टिळक - कसबा - भाजप - आघाडी
 • प्रशांत ठाकूर - पनवेल - भाजप - आघाडी
 • जयकुमार रावल - शिंदखेडा - भाजप - आघाडी
 • सुधीर मुनगंटीवार - बल्लारपूर - भाजप - आघाडी
 • मंदा म्हात्रे - बेलापूर - भाजप - आघाडी
 • गणेश नाईक - ऐरोली - भाजप - आघाडी
 • योगेश कदम - दापोली - शिवसेना - आघाडी
 • दीपक केसरकर - सावंतवाडी - शिवसेना - आघाडी
 • श्रीनिवास वनगा - पालघर - शिवसेना - आघाडी
 • सुधाकर परिचारक - पंढरपूर - भाजप - आघाडी
 • विजयकुमार गावित - नंदुरबार - भाजप - आघाडी
 • संदीप क्षीरसागर - बीड- राष्ट्रवादी - आघाडी
 • सुभाष देशमुख - सोलापूर पश्चिम - भाजप - आघाडी
 • धैर्यशील कदम - कराड उत्तर - शिवसेना- पिछाडी
 • तृप्ती सावंत - वांद्रे पूर्व - अपक्ष - पिछाडी
 • वैभव पिचड - अकोले - भाजप - पिछाडी
 • विश्वजीत कदम - पलूस-कडेगाव - काँग्रेस - आघाडी
 • अनिल देशमुख - काटोल - राष्ट्रवादी - आघाडी
 • भाई जगताप- कुलाबा - काँग्रेस - पिछाडी
 • मंगलप्रभात लोढा - मलबार हिल - भाजप - आघाडी
 • वैभव नाईक - कुडाळ - शिवसेना - आघाडी
 • रणजित कांबळे - देवळी - काँग्रेस - आघाडी
 • अतुल भातखळकर - कांदिवली पूर्व - भाजप - आघाडी
 • राधाकृष्ण विखे-पाटील - शिर्डी - भाजप - आघाडी
 • राहुल ढिकले - नाशिक पूर्व - भाजप - आघाडी
 • पंकज भुजबळ - नांदगाव - राष्ट्रवादी - पिछाडी
 • चंद्रकांत जाधव - कोल्हापूर उत्तर - काँग्रेस - आघाडी
 • सुमनताई पाटील - तासगाव - राष्ट्रवादी- आघाडी
 • प्रताप सरनाईक - ओवळा माजीवडा - शिवसेना - आघाडी
 • राजेश वानखडे - तिवसा - शिवसेना - आघाडी
 • विलास तरे - भोईसर - शिवसेना - आघाडी
 • निर्मला गावित - इगतपुरी त्र्यंबकेश्वर - काँग्रेस - आघाडी
 • सुरेश भोळे - जळगाव शहर - भाजप - आघाडी
 • चंद्रकांत हंडोरे - चेंबूर - काँग्रेस - आघाडी
 • प्रकाश आवाडे - इचलकरंजी - अपक्ष - आघाडी
 • वर्षा गायकवाड - धारावी - काँग्रेस आघाडी
 • विश्वनाथ भोईर - कल्याण पश्चिम - शिवसेना - आघाडी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Results from Maharashtra Vidhan Sabha elections 2019 in middle phase

टॅग्स