Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Shiv Sena UBT Sanjay Raut statement : इंधन पुरवठा आणि नियोजनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देश पुन्हा रॉकेलच्या रांगेत उभा राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
Sanjay Raut Criticizes Modi Government

Sanjay Raut criticism narendra modi

esakal

Updated on

Sanjay Raut fuel crisis statement : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे आज सर्वसामान्य जनतेला पुन्हा ५० वर्षांपूर्वीच्या रॉकेलच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. देशाची आर्थिक आणि राजनैतिक परिस्थिती अत्यंत गंभीर असून, ती पंतप्रधानांच्या हाताबाहेर जाताना दिसत आहे," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशातील इंधन टंचाई, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्याच्या राजकीय घडामोडींवर परखड मते मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com