आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार का? चर्चेवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

MP Sanjay Raut On Aditya Thackeray शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aaditya Thackeray new role discussion sparks

Aaditya Thackeray new role discussion sparks

Esakal

Updated on

शिवसेना ठाकरे गटाकडून खांदेपालटाची चर्चा सुरू झाली असून यात आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या आधी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या सगळ्या चर्चांवर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं जाणार असं थेट सांगितलं नसलं तरी तसे संकेत मात्र दिले आहेत. Aaditya Thackeray new role discussion sparks response from Sanjay Raut

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com