Sanjay Raut : संजय राऊत यांनी CJI सूर्यकांत यांची बिनशर्त मागितली माफी; म्हणाले- कोर्टाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता

Supreme Court : संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरुद्ध टिप्पणी करणारी पोस्ट केल्याने अवमानना नोटीस बजावण्यात आली. राऊत यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे बिनशर्त, पूर्ण आणि स्वेच्छेने कोर्टाची माफी मागितली आहे.
sanjay Raut Apologises to Supreme Court

Sanjay Raut Apologises to Supreme Court

esakal

Updated on: 

Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांविरुद्ध टिप्पणी करणारी पोस्ट केल्याप्रकरणी त्यांनी कोर्टाची माफी मागितली आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात राऊत यांनी बिनशर्त, पूर्ण आणि स्वेच्छेने माफी मागत असल्याचे नमूद केले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना अवमानना ​​नोटीस बजावल्यानंतर त्यांनी ही माफी मागितली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com