Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

Shradha sawant bhosale: सावंतवाडीतून राजघराण्यातील श्रद्धा सावंत भोसले यांना भाजपनं सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. श्रद्धा सावंत या अडखळत मराठी बोलल्यानं चर्चेत आल्या आहेत.
shradha sawant bhosale

Who Is Shraddha Sawant Bhosale BJP’s Pick for Sawantwadi Chief

Esakal

Updated on

Sawantwadi Municipal Council Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सध्या सगळीकडे राजकीय वातावरण तापलं आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप यांनी युती न करता स्वतंत्र मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. सावंतवाडी नगरपरिषदेसाठी भाजपनं श्रद्धा सावंत भोसले यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय. उमेदवारी अर्ज दाखल करताना श्रद्धा सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या मराठीवरून ट्रोल करण्यात आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं त्या चर्चेतही आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com