

Sayaji Shinde opposes 3000 MW project in Karjat-Bhimashankar belt.
Sakal
भीमाशंकर अभयारण्याच्या सीमेलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात प्रस्तावित ३ हजार मेगावाटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या हजारो वृक्षांच्या कत्तली विरोधात ज्येष्ठ अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.