ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr Anand Nadkarni death ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं. गेल्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अचानक प्रकृती खालावल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
Dr Anand Nadkarni passes away at 68

Dr Anand Nadkarni passes away at 68

Esakal

Updated on

Renowned psychiatrist Dr Anand Nadkarni no more at age 68 ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत परळ इथं एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावली होती अशी माहिती समोर येतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com