Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Shaktipeeth Highway Maharashtra : ‘शक्तिपीठ’ महामार्ग प्रकल्पाला वेग येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले असून पुढील प्रक्रियेसाठी सरकारकडून तयारी सुरू आहे.
Shaktipeeth Highway Maharashtra

Shaktipeeth Highway Maharashtra

esakal

Updated on: 

Shaktipeeth Mahamarg : राज्यात उभारल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीतील १३ जिल्ह्यांमध्ये संयुक्त जमीन मोजणीचे काम वेगात सुरू आहे. ‘एमएसआरडीसी’ने आतापर्यंत तब्बल १२९ गावांमध्ये १०० टक्के मोजणी पूर्ण केली आहे. शेतकरी आणि महसूल यंत्रणेच्या सहकार्यामुळे सदरची मोजणी पूर्ण करणे शक्य झाल्याचे ‘एमएसआरडीसी’ने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com