Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

Sharad Pawar : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Sharad Pawar Drought Tour pune

Sharad Pawar Drought Tour pune

esakal

Updated on: 

Maharashtra Drought : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दौरा करणार आहेत. येत्या ३ ऑक्टोबरपासून त्यांच्या दुष्काळ दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ते बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांना भेट देणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com