

Sharad Pawar Takes Rajya Sabha Oath
esakal
Sharad Pawar: शरद पवार यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. नुकतीच त्यांनी संसदीय कारकिर्दीची ५९ वर्षे पूर्ण केली आहेत. राज्यसभेत शरद पवार यांच्यासह रामदास आठवले यांनीही शपथ घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी व्हिलचेअरवर बसूनच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शरद पवार यांच्यासह आता पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत दिसणार आहेत. Pawar and Athawale Sworn In Rajya Sabha