

Supriya Sule departs for Delhi political developments
esakal
Pawar Family & Supriya Sule Leave for Delhi : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीतील काही महत्त्वाच्या बैठकींसाठी त्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.