Sharad Ponkshe : पहिली ते चौथी फक्त मराठीच, तिन भाषांचे ओझे नको; शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं...

Sharad Ponkshe supports Marathi : या निर्णयानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. अनेक साहित्यिक आणि कलाकारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. ज्येष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक शरद पोंक्षेंनीही या निर्णयासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Sharad Ponkshe on Marathi Medium Only
Sharad Ponkshe on Marathi Medium Onlyesakal
Updated on

No Hindi Till Class 5, Says Sharad Ponkshe : राज्यात सध्या मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तीन भाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला मनसेसह इतर राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाऊ नये, असं मत राजकीय पक्षांनी व्यक्त केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com