Uddhav Thackeray : छोटा राजनच्या धाकट्या भावाचा ठाकरे सेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश; उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून केले स्वागत

Ashutosh Nikalje : छोटा राजनचा धाकटा भाऊ आणि RPI (निकाळजे गट) चे आशुतोष निकाळजे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे सेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्वांचे शिवबंधन बांधून स्वागत केले.
Uddhav Thackeray welcomes Chhota Rajan’s younger brother and RPI (Nikhalje Group) leaders into Shiv Sena at Matoshree, marking a major political entry ahead of Maharashtra local elections.

Uddhav Thackeray welcomes Chhota Rajan’s younger brother and RPI (Nikhalje Group) leaders into Shiv Sena at Matoshree, marking a major political entry ahead of Maharashtra local elections.

esakal

Updated on

Summary

  1. संघर्षाच्या काळात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभिमान असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

  2. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीबाबत अप्रत्यक्ष टीका केली.

  3. "कामं केली तर प्रसिद्धी आपोआप मिळते" असे सांगत ठाकरे यांनी पोस्टरबाजीवर निशाणा साधला.

राज्यातील अनेक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी करत आहेत याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये नेते, पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळजे गटाचे आशुतोष निकाळजे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी या सर्वांचे शिवबंधन बांधून स्वागत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com