पक्ष फोडण्याची पुनरावृत्ती झाली तर महाराष्ट्रात राडा होणार; राजीनामा द्या, नाहीतर... ठाकरे गटाचा पत्रकार परिषदेत गंभीर इशारा

Shiv Sena (UBT) Responds to Defection Speculation, Issues Political Warning : ठाकरे गटाचा ‘ऑपरेशन टायगर’वर हल्लाबोल; खासदार खरेदीच्या आरोपांवरून इशारा – पुन्हा पक्षफोडीचा डाव झाला तर महाराष्ट्रात प्रचंड गोंधळ उसळेल
uddhav thackeray

uddhav thackeray

esakal

Updated on

ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या परिषदेत पक्षांतराच्या प्रयत्नांना तीव्र विरोध दर्शवत महाराष्ट्रात पुन्हा एकदा अशी घटना घडल्यास मोठा गोंधळ होईल, असा इशारा देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com