Pratap Sarnaik : कर्मचाऱ्यांचा पगार सात तारखेलाच; परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची ग्वाही

ST Corporation : एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेळेवर पगार मिळेल, अशी ग्वाही दिली आहे.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sakal
Updated on

मुंबई : ‘‘येथून पुढे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी असेल,’’ अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली. आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com