

Women & Child Development Department digital transfer system
ESakal
मुंबई : राज्य सरकारने प्रशासकीय कामांमध्ये होणार विलंब थांबवण्यासाठी आणि कामाची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वसनीय आणि जलद गतीने करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय कामकाजात बदल म्हणून, सरकारने सर्व पदांच्या बदल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.