राज्यात ७ जिल्ह्यांत एमआरआय, ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवा विस्तार

MRI And Dialysis Service: राज्यात ७ जिल्ह्यांत एमआरआय, ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवा विस्तार करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
MRI And Dialysis Service

MRI And Dialysis Service

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देत ७ जिल्ह्यांत अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू करण्यात आली, तर ११ जिल्ह्यांमध्ये मोफत डायलिसीस सेवांचा विस्तार करण्यात आला. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे या सेवांचे राज्यव्यापी लोकार्पण करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com