Sugar Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! साखर थेट शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीचा फराळही होणार महाग? दुष्काळ, एल निनो, इथेनॉलमुळं वाढलं टेन्शन

Sugar Production May Decline Due to Drought : दुष्काळ, ऊस लागवडीत घट आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. साठा कमी असल्याने पुरवठ्यावर परिणाम होऊन दिवाळीपूर्वी साखरेचे दर शंभरीपार जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Why Sugar Prices Could Cross ₹100

Why Sugar Prices Could Cross ₹100

esakal

Updated on: 

sugar price 100 rupees : दुष्काळ, ऊस लागवडीत झालेली मोठी घट आणि इथेनॉल निर्मितीकडे वळवला जाणारा ऊस यामुळे आगामी काळात देशातील साखर उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. साखरेचे उत्पादन घटल्यास देशात टंचाई निर्माण होऊन किरकोळ बाजारातील दर शंभरीपार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फराळासह मिठाईच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com