

Kapil Sibal arguing before the Supreme Court in the Shiv Sena MLA disqualification case
esakal
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मंगळवारी (१८ ऑगस्ट २०२६) सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या याचिकेवर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय हा Tenth Schedule म्हणजेच दलबदल विरोधी कायद्याच्या चौकटीबाहेरचा असून अध्यक्षांनी आपल्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडल्याचा दावा सिब्बल यांनी केला.