
मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. आता त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.