अत्यंत भयावह... पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरची सहा वाहनांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

"Container's Brake Failure Leads to Massive Collision in Tavandi Ghat : अपघाताची घटना तवंदी घाटातील तीव्र उतारावर घडली. कंटेनरचा ब्रेक अचानक निकामी झाला, ज्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
Scene of the accident in Tavandi Ghat where a container collided with six vehicles due to brake failure
Scene of the accident in Tavandi Ghat where a container collided with six vehicles due to brake failureesakal
Updated on

बेळगाव – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला, ज्यामध्ये सहा वाहनांना धडक बसली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून, घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com