

Thackeray vs Thackeray: When Did Raj–Uddhav Rift Begin
esakal
Maharashtra Politics Explainer : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाद हा केवळ दोन भावांमधील वैयक्तिक मतभेद नव्हता, तर तो शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात हळूहळू साचत गेलेला आणि एका विशिष्ट टप्प्यावर उफाळून आलेला संघर्ष होता. आज तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत मुंबई महापालिकेसाठी एकत्र लढण्याची घोषणा केली. परंतु दोन्ही ठाकरेंमध्ये नेमकी वादाची ठिणगी कशी पडली आणि तो वाद इतका टोकाला का गेला? यातून राज ठाकरेंना पक्ष स्थापन करण्याची वेळी आली.
या वादाची ठिणगी नेमकी कधी आणि का पडली, यावर धवल कुलकर्णी लिखीत ठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकात महत्वाचे मुद्दे आहेत. यातून घेतलेला वृत्तांत...