

Uddhav Thackeray faction celebrates victory after defeating Eknath Shinde group candidate in Thane Municipal Corporation ward.
esakal
Thane Municipal Election : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (शिंदे गट) त्यांच्याच निवासस्थानाच्या प्रभागात मोठा झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक १३-अ मध्ये शिंदे गटाचे उमेदवार आणि ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव झाला आहे.