Maharashtra News : तंजावरच्या मराठी वारशावर राष्ट्रीय मंथन; महाराष्ट्र-तमिळनाडू सांस्कृतिक सेतू अधिक भक्कम!

Thanjavur Marathi Heritage : तंजावर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेने मराठी राजवटीचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. या परिषदेमुळे महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांतील सांस्कृतिक नाते अधिक दृढ झाले.
Collaboration Between Tamil University and Shivaji University

Collaboration Between Tamil University and Shivaji University

Sakal

Updated on

पुणे : तंजावरच्या मराठी राजवटीचा इतिहास, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर मांडणारी तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद तमीळ विद्यापीठ, तंजावर येथे उत्साहात पार पडली. ‘महाराष्ट्र-तमिळनाडू’ सांस्कृतिक सेतू अधिक भक्कम करणाऱ्या या परिषदेने अभ्यासक, संशोधक आणि इतिहासप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com