दारुड्या मुलाचा आईवर बलात्कार; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

आरोपीला दोन हजार रुपये दंड आणि पीडितेला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले
जन्मठेपेची शिक्षा
जन्मठेपेची शिक्षाटिम ई सकाळ
Updated on

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षी दारूच्या नशेत एका क्रुर नराधम मुलाने आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जन्मठेपेची शिक्षा
ZyCoV-D लशीची पहिली बॅच केंद्र सरकारकडे सुपूर्द

रावणवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत होती. १९ जानेवारी रोजी न्यायालयात पुरावे सादर करत २४ जानेवारीला आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्या अनुषंगाने ३१ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी झाली आणि न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबत आरोपीला दोन हजार रुपये दंड आणि पीडितेला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com