असे हल्ले खपवून घेणार नाही, हल्लेखोर डरपोक... राज्य आणि देशाबाहेरून गँग चालवतात : मुख्यमंत्री फडणवीस

Fadnavis on Tiger Shroff Shooting: अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
Fadnavis on Tiger Shroff Attack

fadnavis Calls Tiger Shroff Attackers Cowards

Esakal

Updated on: 

Tiger Shroff car Firing case: मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत टायगरचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असं म्हटलयं. आरोपींचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात आरोपींसह त्यांना पाठबळ देणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com