Mumbai-Goa Highway Update: परतीच्या प्रवासातही ट्रॅफिकचे विघ्न, चाकरमान्यांचे हाल संपेना! मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड कोंडी

Mumbai Goa highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
Traffic by Rain
Traffic by Rainsakal
Updated on: 

चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गेले होते. आता कोकणकर पुन्हा मुंबईत परतत आहेत. यावेळी त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवासही त्रासदायक झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com