
रेल्वेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईकडे येणार वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमरावतीहून मुंबईकडे येणाऱ्या अंबा एक्सप्रेस (Amba Express) ची ओव्हरहेड वायर मूर्तीजापूरजवळ तुटली. यामुळे मुंबई आणि हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.