

Pratap Sarnaik announcement for students
ESakal
मुंबई : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी आनंदाच्या बातमीची घोषणा केली आहे. दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयातून सहलींचे आयोजन केले जाते. अशातच आता सहलीचा प्रवास विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित होण्यासाठी एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.