FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेबालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये मोठा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe Action Mode

Tukaram Mundhe Action Mode

ESakal

Updated on

मुंबई : परवान्याविना औषधविक्री करणाऱ्या गोवंडी येथील एका बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएने कारवाई करत ९.०९ लाखांचा अॅलोपॅथिक औषधसाठा जप्त केला आहे. या कारवाईत औषधविक्रीसाठी वापरण्यात येणारी बिल पुस्तकेही जप्त केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com