जिमसाठी अन्न परवाना बंधनकारक, एफडीएचे नियम; 'एफएसएसएआय'कडे नोंदणी आवश्यक

FDA Regulations: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात कडक नियमावली लागू केली आहे. त्यानुसार जिमसाठी अन्न परवाना बंधनकारक करण्यात आले आहेत.
FDA Regulations for gym

FDA Regulations for gym

ESakal

Updated on: 

मुंबई : आरोग्यपूरक उत्पादने आणि पोषणपूरक पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील कडक नियमावली लागू केली आहे. त्यानुसार अशी उत्पादने विकणाऱ्या औषध दुकानांसह व्यायामशाळांनाही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Loading content, please wait...