

FDA Commissioner Tukaram Mundhe emphasizes the importance of checking food quality
esakal
FDA Tukaram Mundhe: आपण जे अन्नपदार्थ खातो किंवा बाजारातून खरेदी करतो, त्याच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. नियामक यंत्रणांची भूमिका महत्त्वाची असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.