Tukaram Mundhe FDA Action : तुकाराम मुंढेंचा मोठा दणका! राज्यात महिनाभरात 904 ठिकाणी छापे, तब्बल 34 कोटी 66 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tukaram Mundhe Orders Strict Statewide Inspections : राज्यात एफडीएने महिनाभरात ९०४ ठिकाणी छापे टाकून गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बेकायदा औषधांवर कारवाई केली. ३४.६६ कोटींचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
Tukaram Mundhe FDA action

Tukaram Mundhe FDA action

esakal

Updated on

मुंबई : प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच बेकायदा औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम राबवत ९०४ ठिकाणी छापे घातले. या कारवाईत तब्बल ३४ कोटी ६६ लाख ९० हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (FDA crackdown on banned gutkha in Maharashtra) असून ४५७ जणांना अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Tukaram Mundhe FDA crackdown
Sweet Factory Raid News
What happened in the Sinnar FDA raid?
Milk Adulteration Raid
Marathi News Esakal
www.esakal.com