Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

Tukaram Mundhe on Setting Goals: तुकाराम मुंढे यांनी IAS झाल्यानंतर ध्येय निश्चित करण्याचे महत्त्व सांगितले. निर्णय, मेहनत आणि सातत्याने भविष्य घडते, असा संदेश त्यांनी दिला.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

पुणे: ‘‘भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षा पास झालो म्‍हणजे आता ध्‍येय प्राप्‍त झालं किंवा मी सर्वंकष झालो, ही भावना जर त्‍या वेळी माझी असती तर कदाचित तुम्ही आज माझी मुलाखत घेतली नसती. तुम्‍ही स्वतःला १५ ते २० वर्षांनंतर कोठे पाहता, हे त्‍या वेळी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com