

Tukaram Mundhe FDA action
esakal
Dhule bottled water seized : नरडाणा औद्योगिक वसाहतीतील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत तब्बल ८० हजार २०८ पेट बॉटल्सचा साठा जप्त केला. या साठ्याची अंदाजे किंमत ८ लाख १६ हजार ३२० रुपये आहे. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मिथ्या छापाचे तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.