

New York Times Takes Note of Tukaram Mundhe’s FDA Campaign
esakal
New York Times Takes Note of Tukaram Mundhe’s FDA Campaign : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीची अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सने दखल घेतली आहे. मुंबईतील खाद्यपदार्थ व्यवसायांवरील कारवाई आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाइम्सने मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेवर विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची चर्चा पुन्हा एकदा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे.