Shivsena : मोठी बातमी ! उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? महापालिका निवडणुकांआधी नेमकं काय घडणार? ज्येष्ठ नेत्याने सगळंच सांगितलं...

Shiv Sena Reunion : दोन दोन वर्धापन दिवस साजरे होतात, दोन दसरा मिळावे साजरे होतात. दोन्ही शिवसेनांची ताकद एकत्र आली तर केवढी मोठी महाराष्ट्रात तयार होईल. आजही वाटतं की, दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात.
Gajanan Kirtikar reveals possibility of Uddhav Thackeray and Eknath Shinde reunion before upcoming BMC elections – sparks new political debate in Maharashtra.
Gajanan Kirtikar reveals possibility of Uddhav Thackeray and Eknath Shinde reunion before upcoming BMC elections – sparks new political debate in Maharashtra.esakal
Updated on

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनी 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते मी करेन' असे ठणकावून सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. यावरुन महापालिका निवडणुकांआधी शिवसेना पुन्हा अखंडित होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com