Uddhav Thackeray on Gyanesh Kumar : "ज्ञानेश कुमार पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख, त्यांनी लोकशाहीची हत्या केली", उद्धव ठाकरेंचा घणाघात

SIR Controversy : उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करत ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि कारवाईची मागणी केली.
Uddhav Thackeray Targets CEC Gyanesh Kumar

Uddhav Thackeray Targets CEC Gyanesh Kumar

esakal

Updated on

निवडणूक आयोगातील वाद चव्हाट्यावर आला असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले जात असतानाचा शिवसेना ( ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर घणाघात केला आहे. ते म्हणाले की, ज्ञानेश कुमार हे पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख असून त्यांनी लोकशाहीचा खून केला आहे, त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन तुरुंगात पाठवले पाहिजे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com