Uddhav Thackeray MP: ठाकरेंच्या ६ खासदारांभोवती राजकीय सस्पेन्स कायम! अपात्रतेचा धोका की नवा राजकीय डाव? कायदा नेमकं काय सांगतो?

Why the Reported Exit of Six Shiv Sena (UBT) MPs Could Trigger Legal Questions : शिंदे गटाशी वाढते साटेलोटे, बैठकीतून गैरहजर राहिलेले ठाकरे गटाचे खासदार आणि २/३ बहुमताचा पेच; मूळ पक्ष विरुद्ध संसदीय गट या वादातून कोणावर टांगती राहणार अपात्रतेची तलवार?
Thackeray Camp's 6 MPs Face Defection Buzz: What Does the Anti-Defection Law Say?

Thackeray Camp's 6 MPs Face Defection Buzz: What Does the Anti-Defection Law Say?

esakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संभाव्य बंडाची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरली आहे. शिंदे गटाकडून यापूर्वी सात नेत्यांशी संपर्क असल्याचा दावा करण्यात आला होता, तर आता उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com