ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

Uddhav Thackeray Targets Omraje Nimbalkar : सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे.
Uddhav Thackeray faction Kolhapur

Uddhav Thackeray faction Kolhapur

esakal

Updated on

राज्यातील शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात यवतमाळमधून झाली. त्यानंतर आज त्यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली. तसेच भाजपलाही लक्ष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com